Ph.D. Awarded to MGM’s Kudsiya Tamboli


15 April 2025


Chhatrapati Sambhajinagar, 15th: Kudsiya Yaseen Ali Tamboli, a student of the Department of Physics at the School of Basic and Applied Sciences, MGM University, has been awarded a PhD degree.

On the occasion of her PhD achievement, congratulations and best wishes for her future endeavors were extended by Hon’ble Vice-Chancellor Ankushrao Kadam, Pro-Vice-Chancellor Dr. Vilas Sapkal, Registrar Dr. Ashish Gadekar, Dean Dr. Prapti Deshmukh, Director Dr. Annasaheb Khemnar, Emeritus Professor K.M. Jadhav, and all concerned authorities.

Kudsiya conducted her research on the topic "Influence of Noble Metal on Nano Ferrites: Synthesis, Characterization and Applications." She completed her PhD at MGM University under the guidance of Prof. Dr. Kranti Zhakde.

-----------------------------------

एमजीएमच्या कुदसिया तांबोळी यांना पीएचडी प्रदान


छत्रपती संभाजीनगर, दि. १५ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कुदसिया यासीनअली तांबोळी यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

कुदसिया यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख, संचालक डॉ.अण्णासाहेब खेमनर, इमॅरटस प्रा.के.एम.जाधव व सर्व संबंधितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कुदसिया यांनी ‘इनफ्लुएंस ऑफ नोबल "मेटल" ऑन नैनो फेराइट्स सिंथेसिस कॅरॅक्टराझेशन अँड ऍप्लिकेशन्स' या विषयावर आपले संशोधन केले आहे. त्यांनी एमजीएम विद्यापीठातून प्रा.डॉ.क्रांति झाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पीएचडी पूर्ण केली आहे.

Gallery Images